मुंबई विभाग स्तर कराटे स्पर्धा

0
185

रायगडच्या कराटेपटूंचे वर्चस्व

रायगड टाइम्स ।
अलिबाग । नुकत्याच मुंबई येथे विभागीय कराटे स्पर्धेत रायगडच्या मुलांनी 8 सुवर्णपदके मिळवून कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेच्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धा दि.25 फेब्रुवारी रोजी धारावी स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे होणार्‍या स्पर्धेत मुंबईचे नेतृत्व करतील.
विजयी स्पर्धक पुढीलप्रमाणेः- नरज पाटील-अलिबाग, प्रथमेश घरत- अलिबाग, अमरनाथ पाल-भाल-वायशेत, जय कवळे-नवगांव, प्रथमेश पाटील-झिराड, रिहान श्रीवास्तव-खारघर, ॠषभ मारोलिआ-खारघर (पनवेल), पंकज जाधव-कामोठे-पनवेल हे आहेत.
रायगड अ‍ॅम्युचल कराटे-डो असोिएशनचे सचिव व राष्ट्रीय पंच संतोष कवळे, नवगांव, अलिबाग तसेच राष्ट्रीच पंच प्रविण पाटील, पनवेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here