शिवसेना रायगड जिल्हा प्रमुखपदी आ.मनोहर भोईर

343 Viewed Raigad Times 0 respond
mla

चिरनेर । शिवसेनेच्या रायगड जिल्हा प्रमुखपदी उरणचे आमदार मनोहर भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तसे पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले.
दिनेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेचे जिल्हा प्रमुखपद रिक्त होते. शनिवारी (दि.24) मातोश्रीवर बैठक होऊन आ.मनोहर भोईर यांना रायगड जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्याकडे उरण, पनवेल, कर्जत विधानसभा मतदार संघांची जबाबदारी देण्यात आली आहे…

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.
Filed in
199292-sketches

उरणमधील संशयितांचे रेखाचित्र जारी

prev-next.jpg

उरण ः ‘थ्रील’ अनुभवण्यासाठी ‘तिने’ अफवा पसरवली?

Related posts
Your comment?
Leave a Reply