झाड कोसळले

झाड कोसळले

मुरुड |  मुरुड कारेकर गल्लीत अचानक नारळाचे झाड कोसळले आणि सगळ्यांची तारांबळ उडाली. नेहमीच रहदारी असलेल्या या गल्लीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. छाया : सुधीर नाझरे

Read More