के.एल. राहुलच्या वाढदिवशी ‘या’ अभिनेत्रीने दिली आपल्या प्रेमाची कबुली

0
203

मुंबई : मैदानातले आणि मैदानाबाहेरचे सर्वात जास्त गाजणारे क्षेत्र म्हणजे क्रिकेट आणि बॉलिवूड ! बॉलिवूड आणि क्रिकेटमधील बऱ्याच जोड्या चर्चेत राहिल्या आहेत. या जोड्यांपैकी विराट कोहली- अनुष्का शर्मा, जहीर खान-सागरिका घाटगे आणि युवराज सिंग- हेजल कीच या जोड्यांनी लग्नगाठही बांधली आहे. अशीच एक नवीन जोडी आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

💙

A post shared by KL Rahul👑 (@rahulkl) on

भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज के. एल. राहुलच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ अभिनेते सुनिल शेट्टी यांची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेल्या शब्दाने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे.

View this post on Instagram

My home is in my head – Bob Marley

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty) on

यामुळे आता अथिया शेट्टी व क्रिकेटर के. एल. राहुल या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

View this post on Instagram

happy birthday, my person 🤍 @rahulkl

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty) on

अनेकांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. अथिया व के. एल. राहुलच्या या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

View this post on Instagram

Hello, devi prasad….?

A post shared by KL Rahul👑 (@rahulkl) on

या दोघांनी रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली आतापर्यंत दिली नव्हती. मात्र आता अथियाने जाहिररित्या तिचं प्रेम व्यक्त केल्याच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये येत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here