रायगडवासियांनो आपत्कालीन परिस्तिथीत ‘ह्या’ क्रमांकांवर संपर्क करा

0
704

अलिबाग : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देशात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जर अचानक आपल्या घरात जेष्ठ वा कोणीही आजारी पडले तर या आपत्कालीन परिस्तिथीत आपले वाहन घेऊन बाहेर पडणे चुकीचे ठरेल. कारण वाहनांना पोलीस परवाना आवश्यक आहे. म्हणूनच त्वरित तहसीलदारांना दूरध्वनीवरून आपल्या घरातील परिस्थिती सांगा. आपणास पोलीस, आरोग्य खाते कडून त्वरीत मदत दिली जाईल.

  • महत्वाचे दूरध्वनी क्रमांक

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड

श्री सागर पाठक,
02141-222118
मो. 9763646326

निवासी नायब तहसीलदार,

अलिबाग – 02141-222054,
पेण – 02143-252036,
मुरुड – 02144-274026,
पनवेल – 022-27452399,
उरण – 022-27222352,
कर्जत – 02148-222037,
खालापूर – 02192-275048,
माणगाव – 02140-262632,
तळा – 04140-269317,
रोहा – 02194 -233222,
पाली – 02142-242665,
महाड – 02145-222142,
पोलादपूर – 02191-240026,
म्हसळा – 02149-232224,
श्रीवर्धन – 02147-222226

या दूरध्वनी क्रमांकावर आपल्या घरात कोणतीही आपत्ती, अडचण आल्यास संपर्क साधावा.