अत्यावश्यक कारणांसाठी प्रवास करायचाय ? ‘इथे’ करा अर्ज !

0
32355

मुंबई : देशभरात गेला महिनाभर लॉकडाऊन लागू करण्यात आला असल्याने अपरिहार्य कारणास्तव प्रवास करावा लागल्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. जरी काही कारणात्सव बाहेर पडलात तर पोलीस कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच आपल्याला प्रवास करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करून पास मिळवता येऊ शकतो.

मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित आणि पुणे पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित प्रवास तातडीचा प्रवास करायचा असल्यास आपल्याला स्वतंत्रपणे नोंद करावी लागेल. त्यासाठी वेबसाईट लिंक शेअर केल्या आहेत. त्या वेबसाईटला भेट देऊन आपल्याला ज्या भागात प्रवास करायचा आहे ते निवडून अर्ज करावा लागेल.

  • राज्याबाहेर प्रवास करायचा असल्यास

http://mahapolice.gov.in/files/Headline/40.pdf

  • राज्यामध्ये प्रवास करायचा असल्यास

http://covid19epass.mahapolice.gov.in

  • मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित प्रवास करायचा असल्यास

https://mumbaipolice.gov.in/ApplicationforEmergencyTravel

  • पुणे पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित प्रवास करायचा असल्यास

https://covid19.mhpolice.in