इंदापूर येथे पोलिसांवर हल्ला, दोघे जखमी

0
22958

माणगाव तालुक्यातील  इंदापूर येथील घटना

माणगाव : रायगड जिल्ह्यात दरोडेखोरांना पकडण्याच्या प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी करण्याची घटना माणगाव तालुक्यातील इंदापूर-पाणसई येथे बुधवारी (दि. 18) पहाटे 3 च्या सुमारास घडली.

सहायक पोलीस निरीक्षक सागर कावळे आणि हवालदार टेकाळे यांच्या पायावर फावड्याचे घाव घातल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत दोन्ही पोलिसांच्या पायावर पावड्याचा घाव घातल्याने पायाचे हाड तुटलेत त्यांना माणगाव उपजिल्हारुग्णालयात दाखल केला आहे.चोरांचा शोध सुरू आहे जिल्ह्यात सगळीकडे नाका बंदी करण्यात आले आहे.