कोरोना अपडेट : रायगडात 64 नवे रुग्ण; एकाचा मृत्यू

By Raigad Times    08-Dec-2020
Total Views |
Raigad Corona Report_1&nb
 
दिवसभरात 130 रुग्णांची कोरोनावर मात
 
अलिबाग । रायगडात आज कोरोनाच्या 64 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, एक रुग्ण दगावला आहे. तर दिवसभरात 130 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
 
आजअखेर जिल्ह्यात एकूण 57 हजार 989 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 55 हजार 458 रुग्ण कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतले. तर दुर्दैवाने 1 हजार 613 रुग्णांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरल्याने त्यांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 918 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
 
आज (8 डिसेंबर) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :

Raigad Corona Report_1&nb
 
 तालुकानिहाय कोरोना रुग्णांची सद्यस्थिती :
 
Raigad Corona Report_1&nb