संतोष पवार यांचा मृत्यू म्हणजे पालकमंत्री आणि स्थानिक आमदारांचे अपयश

Raigad Times    12-Sep-2020
Total Views |
 

पत्रकार विकास मिरगणे यांचा आक्रोश

कर्जत । माथेरानचे पत्रकार संतोष पवार यांचा मृत्यू सर्वांच्याच जिव्हारी लागला आहे. केवळ यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे पवार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे पत्रकार सावरु शकलेले नाहीत. आक्सिजनचा सिलेंडर बदलता येऊ नये, इतक्या सुमार दर्जाच्या डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेवर कर्जत येथील पत्रकार विकास मिरगणे यांनी बोट ठेवले आहे.

संतोष पवार यांचा मृत्यू म्हणजे पालकमंत्री आणि स्थानिक आमदारांचे अपयश

संतोष पवार यांचा मृत्यू म्हणजे पालकमंत्री आणि स्थानिक आमदारांचे अपयशकर्जत । माथेरानचे पत्रकार संतोष पवार यांचा मृत्यू सर्वांच्याच जिव्हारी लागला आहे. केवळ यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे पवार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे पत्रकार सावरु शकलेले नाहीत. आक्सिजनचा सिलेंडर बदलता येऊ नये, इतक्या सुमार दर्जाच्या डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेवर कर्जत येथील पत्रकार विकास मिरगणे यांनी बोट ठेवले आहे.रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांना त्यांनी कोविड रुग्णांसाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत ? याबाबत जाब विचारला आहे…

Raigad Times यांनी वर पोस्ट केले शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांना त्यांनी कोविड रुग्णांसाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत ? याबाबत जाब विचारला आहे…विकास मिरगणे हे केवळ व्यक्त झाले आहेत. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न म्हणजे रायगडच्या पत्रकारांचा आक्रोश आहे…अपयशी राज्यकर्ते आणि सदोष यंत्रणेवरचा राग आहे. या लोकांच्या अपयशामुळेच एक चांगला पत्रकार, चांगल्या व्यक्तीला जीव गमवावा लागल्याची भावना आहे…