अलिबाग तालुक्यात कोरोनाचे 5 नवे रुग्ण

02 Jan 2021 17:32:57
alibag_1  H x W
 
दिवसभरात 10 रुग्णांची कोरोनावर मात
 
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज (2 जानेवारी) कोरोनाच्या 5 नव्या रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात 10 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
 
आजअखेर तालुक्यात एकूण 5 हजार 117 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 4 हजार 959 रुग्ण कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतले आहेत. तर दुर्दैवाने 139 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 19 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
 
आज (2 जानेवारी) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे ;

alibag_1  H x W 
Powered By Sangraha 9.0