रायगडातील ७ विधानसभा मतदार संघात अर्ज दाखल केलेले उमेदवार

30 Oct 2024 17:32:05
 alibag
 
अलिबाग | विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ साठी नामनिर्देशन भरण्यास २२ ऑटोबरपासून सुरुवात झाली होती. २९ ऑक्टोबर या नामनिर्दे शनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसा अखेरपर्यंत जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघात एकूण १११ उमेदवारांचे १४० नामनिर्देशनपत्र दाखल झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची माहिती पुढीलप्रमाणे १८८ - पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये २३ उमेदवारांचे ३० अर्ज दाखल झाले आहेत.
 
नामनिर्देशन पत्र सादर केलेलया उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे ः- पवन उत्तमराव काळे भारतीय जनसम्राट पार्टी, गजेंद्र कृष्णदास अहिरे (बसपा), प्रशांत राम ठाकूर भाजपा, अरुण जगन्नाथ भगत भाजपा, कांतीलाल हरिश्चंद्र कडू लोकमुद्रा जनहित पार्टी, डॉ वसंत उत्तम राठोड (डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन), लीना अर्जुन गरड (शिवसेना उबाठा), प्रकाश रामचंद्र चांदीवडे (अपक्ष), संतोष शरद पवार (रिपब्लिकन सेना) चेतन नागेश भोईर (अपक्ष), सुदाम जगू जरग (राष्ट्रीय समाज पक्ष), प्रविण सुभाष पाटील (बहुजन मुक्ती पार्टी), अनिल अरुण मोंडे (अपक्ष), संपत श्रीपती लगाडे (डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन), बाळाराम महादेव पाटील (अपक्ष), बाळाराम गौर्‍या पाटील (अपक्ष), बाळाराम दत्तात्रेय पाटील (शेकाप)शिवसेना उबाठा,) काशिनाथ तुकाराम पाटील (शेकाप), प्रशांत काशिनाथ ठाकूर (अपक्ष), योगेश चंद्रकांत चिले (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), प्रशांत बाळाराम ठाकूर (अपक्ष), उत्तम चंद्रमोहन गायकवाड (अपक्ष), प्रमोद कोळी (अपक्ष) १८९ - कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये १३ उमेदवारांचे १५ अर्ज दाखल झाले आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे ः महेंद्र सदाशिव थोरवे (शिवसेना), नितीन नंदकुमार सावंत शिवसेना उबाठा, किरण खंडू ठाकरे (भाजपा, अपक्ष,) श्रीराम बळीराम महाडिक (बसपा), नरेश गौतम बनसोडे (हिंद राष्ट्र संघ), सुधाकर शंकर घारे (अपक्ष), नमिता सुधाकर घारे अपक्ष, सुधाकर यादवराव घारे अपक्ष, जविद अकदास खोत (अपक्ष), महेंद्र लक्ष्मण थोरवे (अपक्ष), सुधाकर शंकर घारे (अपक्ष), विशाल विष्णू पाटील (अपक्ष), किशोर सिदराम साळुंके (अपक्ष) १९० - उरण विधानसभा मतदार संघामध्ये १६ उमेदवारांचे १७ अर्ज दाखल झाले आहेत.
 
त्यामध्ये श्रीकन्या तेजस डाकी (अपक्ष), कुंदन प्रभाकर घरत(अपक्ष), सुनील मारुती गायकवाड (बहुजन समाज पार्टी), निलम मधुकर कडू (अपक्ष), बाळकृष्ण धनाजी घरत (अपक्ष), कृष्णा पांडुरंग वाघमारे (अपक्ष), मनोहर परशुराम भोईर (अपक्ष), मनोहर गजानन भोईर (शिवसेना, उबाठा), संतोष हिराजी ठाकूर (अपक्ष), महेश रतनलाल बालदी (भारतीय जनता पार्टी), महेश गणपत कोळी (लोकराज्य पार्टी), प्रीतम धनाजी म्हात्रे (अपक्ष), प्रीतम बळीराम म्हात्रे (अपक्ष), प्रीतम जनार्दन म्हात्रे (शेकाप), जितेंद्र दामोदर म्हात्रे (अपक्ष), सत्यवान पंढरीनाथ भगत (मनसे) यांचा समावेश आहे. १९१ - पेण विधानसभा मतदार संघामध्ये १५ उमेदवारांचे १९ अर्ज दाखल झाले आहेत.
 
त्यांची नावे पुढीलप्रमाणे ः रवींद्र दगडू पाटील (भाजपा), देवेन मारुती कोळी(वंचित बहुजन आघाडी), प्रसाद केळुराम भोईर (शिवसेना, उबाठा), कौसल्या रवींद्र पाटील (भाजप), विेशास मधुकर बागुल (अपक्ष), अतुल नंदकुमार म्हात्रे (शेकाप), सुरेश नामदेव खैरे (शेकाप),नमिता नंदकुमार म्हात्रे (अपक्ष),दशरथ मोतीराम साळवी (अपक्ष),नरेश गजानन पाटील (अपक्ष), पल्लवी प्रसाद भोईर (अपक्ष), संजय रघुनाथ म्हात्रे (अपक्ष),मंगल परशुराम पाटील (अभिनव भारत पार्टी ), अनुजा उर्फ अनु केशव साळवी (बहुजन समाज पार्टी),प्रसाद सूर्यकांत वेदक (राष्ट्रीय समाज पक्ष) १९२ - अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये २३ उमेदवारांचे २८ अर्ज दाखलझाले आहेत.
 
महेंद्र हरी दळवी (शिवसेना), कुमारी जुईली महेंद्र दळवी (अपक्ष), मंदार एकनाथ गावंड (अपक्ष), चित्रलेखा नृपाल पाटील (शेतकरी कामगार पक्ष), श्री.सुभाष जनार्दन पाटील (अपक्ष), सुप्रिया जयंत पाटील (शेतकरी कामगार पक्ष). दिलीप विठ्ठल भोईर (अपक्ष), दिलीप गोविंद भोईर (अपक्ष) सुरेंद्र म्हात्रे (शिवसेना उबाठा), अमर रविंद्र फुंडे (अपक्ष), राहुल दिलीप भोईर (अपक्ष), दिलीप गोविंद भोईर (अपक्ष), अनिल बबन गायकवाड (बहुजन समाज पार्टी), श्रीनिवास सत्यनारायण मटपरती (अपक्ष), आनंद रंगनाथ नाईक (अपक्ष), अजय श्रीधर म्हात्रे (अपक्ष), श्रीमती अंजली अिेशन केळकर (अपक्ष), हर्ष रमेश चोपडा, (अपक्ष) समीर रमाकांत पाटील (अपक्ष)महेंद्र आत्माराम दळवी अपक्ष, महेंद्र कृष्णा दळवी अपक्ष, महेंद्र वसंत दळवी, अपक्ष राजेंद्र मधुकर ठाकूर, १९३ - श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये १३ उमेदवारांचे २० अर्ज दाखल झाले आहेत. संतोष तानाजी पवार (अपक्ष), राजेंद्र मधुकर ठाकूर (इंडियन नॅशनल काँग्रेस), कृष्णा पांडुरंग कोबनाक(अपक्ष). आदिती सुनिल तटकरे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), फैसल अ. अजीज पोपेरे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), अशरफ खान दादाखान पठाण (अपक्ष), युवराज प्रकाश भुजबळ (अपक्ष), श्रीमती स्वाती अनिल नवगणे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, श. प.) ज्ञानदेव मारुती पवार (अपक्ष), अिेशनी उत्तम साळवी (बहुजन समाज पार्टी), अनिल दत्ताराम नवगणे (नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी,श. प.) मोहम्मद कासीम बुरानुद्दीन सोलकर (अपक्ष), अनंत बाळोजी गीते (अपक्ष) १९४ - महाड विधानसभा मतदार संघामध्ये ८ उमेदवारांचे ११ अर्ज दाखल झाले आहेत. नामनिर्देशन पत्र सादर केलेलया उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे ः भरत मारुती गोगावले (शिवसेना), श्रीमती स्नेहल माणिक जगताप (शिवसेना, उबाठा), श्रेयस माणिक जगताप, (शिवसेना, उबाठा), प्रज्ञा लक्ष्मण खांबे (अपक्ष), अमृता वाघमारे (बहुजन समाज पार्टी), आनंद नथुराम भोरावकर, (अपक्ष) आनंदराज रवींद्र घाडगे (वंचित बहुजन आघाडी), आकाश अशोक पांचाळ (संभाजी ब्रिगेड)या सर्व अर्जाची ३० ऑटोबरला छाननी करण्यात येणार असून ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार आहे. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0