अलिबाग । रायगड लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात 13 उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) अनंत गीते यांच्यात प्रमुख लढत आहे. मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीची अधिकृत माहिती ‘रायगड टाइम्स’ आपल्यापर्यंत पोहचवणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत आपण ‘रायगड टाइम्स’सोबत रहा...
दुसऱ्या फेरीअखेर उमेदवारनिहाय मते खालीलप्रमाणे :