नागोठण्याची जागृत ग्रामदेवता श्री जोगेेशरी माता
नागोठण्याची जागृत ग्रामदेवता श्री जोगेेशरी माता
रोहा | रोहा तालुक्यातील नागोठणे गावचे जागृत आराध्य ग्रामदेवता भक्तांच्या हाकेला धावून जाणारी श्री जोगेेशरी माता नागोठणे येथील निसर्गरम्य तीन तलावांच्या मध्यभागी वास्तव करीत आहे. मंदिरात श्री जोगेेशरी मातेची मूर्तीसह श्री भैरवनाथ महाराज व श्री व्याघ्रेेशर महाराज यांच्या देखील मूर्ती आहेत. शारदीय नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने मंदिर व परिसरात मनमोहक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अनेक वर्षांपूर्वी नागोठणे गावच्या हद्दीतील मौजे मुरावाडी येथील रहिवासी हिरु ताडकर हे आपली गुरे चरण्यासाठी डोंगरपठारावर गेले असता
read more