दहावी : कर्जत तालुक्यातील ‘या’ शाळांचे निकाल 100 टक्के!

0
228

अभिनव प्रशालेची जान्हवी गोडबोले तालुक्यात पहिली

संतोष पेरणे/कर्जत : दहावीच्या परीक्षेचा निकाल काल ऑनलाईन जाहीर झाला आहे. यामध्ये कर्जत तालुक्यातील काही शाळांचे निकाल 100 टक्के लागले आहेत. कर्जत शहरातील अभिनव प्रशालेची विद्यार्थिनी जान्हवी संतोष गोडबोले ही 99.60 टक्के गुण मिळवून तालुक्यातून पहिली आली आहे.

कर्जत तालुक्यात दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल काल मुंबई बोर्डाने जाहीर केला आहे. मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत कर्जत तालुक्यातील विद्या विकास शाळा कर्जत, नेरळ येथील विद्या विकास शाळा आणि एलएईएस शाळा, तर कर्जत दहिवली येथील डोंबे तंत्रनिकेतन, तसेच जामरुंग येथील पीएनपी शाळा, आश्रमशाळा माणगाववाडी आणि जांभिवली येथील वनवासी आश्रमशाळा या शाळांचे निकाल 100 टक्के लागले आहेत.

कर्जत तालुक्यातील शाळांचे निकाल आणि प्रथम तीन क्रमांक पटकावणारे विद्यार्थी खालीलप्रमाणे :-

 1. अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला कर्जत : निकाल 97.53 टक्के
  प्रथम – जान्हवी संतोष गोडबोले (99.40%), द्वितीय – तनुष सुधीर तांबे (98.20%), तृतीय – पूर्वा उज्वल शिंदे (97.20%)
 2.  एलएईएस शाळा, नेरळ : निकाल 100 टक्के
  प्रथम – अथर्व अत्रे (97%), द्वितीय – स्नेहा द्विवेदी (94.80 %), तृतीय – मेहरीन शेख (92.04%)
 3. विद्या विकास शाळा, नेरळ : निकाल 100 टक्के
  प्रथम-अंशुता नवाळे (94.40%), द्वितीय – मयुरी भोईर (93.40%), तृतीय-भावेश उघडा, कल्पेश साळुंखे (92.60%)
 4. पीएमपी जामरुंग : निकाल 100 टक्के
  प्रथम-विलास तुंगे (80.60%), ज्योती मराडे (76.60%), ओमकार बिबते (73.80%)
 5. कर्जत इंग्लिश मिडीयम स्कूल : निकाल 99 टक्के
  प्रथम – चंदन मृदुला विलास (95.00%), द्वितीय – ऋतुजा विनीत मेढी (93.40%), तृतीय – दिव्या रमेश देशमुख (93.20%)
 6. विद्या विकास मंदिर, कर्जत : निकाल 100 टक्के
  प्रथम – प्रतीक्षा प्रदीप गायकवाड (82.40%), द्वितीय – वृषीका दिलीप पडवळ (78.60%), तृतीय – साक्षी दीपक मोरे (77.00%)
 7. नेरळ विद्या मंदिर, नेरळ : निकाल 94.37 टक्के
  प्रथम – शुभम बैकर (96.20%), द्वितीय – सिद्धेश मुंढे (95.40%), तृतीय – रोहित राऊत (93%)
 8. जय आंबे भवानी माध्यमिक विद्यालय भिसेगाव : निकाल 97.05 टक्के
  प्रथम – दुर्योधन राजू गोस्वामी (84.00%), द्वितीय – मीनल कृष्णा कोकरे (82.80%), तृतीय – सेजल नारायण जुनगरे (80.80%)
 9. श्रमजीवी हायस्कुल पोशिर : निकाल 95.40 टक्के
  प्रथम – ओमकार देसले (91.40%), सिद्धार्थ बदे (89.40%), कुणाल हाबळे – (87.80%)
 10. काळभैरव माध्यमिक विद्यालय, किरवली : निकाल 94.14 टक्के
  प्रथम – वैभवी अरूण हडप (84.60%), द्वितीय – मयुरी संदीप बडेकर (84.00%), तृतीय – नेहा नितीन शिंदे (83.60%)
 11. स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रेय डोंबे विद्यानिकेतन दहिवली : निकाल 100 टक्के
  प्रथम – क्रांती शिवाजी मिसाळ (91.00%), द्वितीय – दिव्या प्रकाश देशमुख (88.60%), तृतीय – श्रुती मधुकर बोडके (87.80%)
 12. भाऊसाहेब राऊत, चिंचवली डिक्सळ : निकाल 95.85 टक्के
  प्रथम – हर्षदा गायकर (94.20%), द्वितीय – साहिल बोराडे (92.20%), वंशिता भगत (91.20%)
 13. ज्ञान मकरंद विद्यालय खांडपे : निकाल 93.00 टक्के
  प्रथम – प्रतिक्षा तानाजी पाटील (78.80%), द्वितीय – प्रथमेश संतोष चौधरी (74.60%), तृतीय – धनश्री संतोष शेळके (68.60%)
 14. वनवासी कल्याण आश्रमशाळा जांभिवली : निकाल 100 टक्के
  प्रथम – दीपक संतोष शिंगवा (82.80%), द्वितीय – रोहित सुदाम वाघमारे (74.80%), तृतीय – विशाल शिवाजी वाघे (45.80%)
 15. भाऊसाहेब राऊत विद्यामंदिर कशेळे : निकाल 92.89 टक्के
  प्रथम-प्रणाली दाभणे – (87.40%), द्वितीय-लवेश पादिर (83.20%), तृतीय-पारस भोईर (83.00%)
 16. माथेरान व्हॅली इंग्लिश मीडियम स्कुल : निकाल 100 टक्के
  प्रथम दक्षता बाबुराव माळी-91%

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here